Kharadi Contaminated Water: खराडीतील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त, तातडीने उपाययोजना आवश्यक
Kharadi residents complain about dirty drinking water : खराडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून दूषित, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून नागरिक संतप्त झाले आहेत.
Kharadi Residents Suffer from Contaminated Water, Demand Urgent ActionSakal
वडगाव शेरी : खराडीतील बहुतांश भागांत अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. हा दूषित पाणीपुरवठा तातडीने थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.