

Illegal Plotting and Land Investment Fraud in Khed Taluka
चाकण : खेड तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जमिनींच्या किमती वाढल्या असून, याचा फायदा घेत बेकायदा प्लॉटिंगचा व्यवसाय फोफावला आहे. आकर्षक जाहिराती व कमी किमतीच्या आमिषाने स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या कामगारवर्गाची मोठी फसवणूक होत असून, आयुष्यभराची पुंजी धोक्यात आली आहे.