

Khed Shivapur Road Block
esakal
खेड-शिवापूर येथे पुणे-बंगळूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या आंदोलनाचा मोठा फटका खंडाळा तालुक्यातील नायगाव परिसराला बसला असून, नायगाव येथे वाहनांच्या तब्बल पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.