Sinhagad Village Audit: घेरा सिंहगड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारावर चौकशीची मागणी; सूर्यकांत सांबरे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

घेरा सिंहगड ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांच्या संशयित गैरव्यवहारावर सखोल चौकशीची मागणी; समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकाचा आमरण उपोषणाचा इशारा
Demand for Inquiry into Ghera Singhgad Gram Panchayat Administration; Citizen Threatens Hunger Strike

Demand for Inquiry into Ghera Singhgad Gram Panchayat Administration; Citizen Threatens Hunger Strike

Sakal

Updated on: 

खडकवासला: ऐतिहासिक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा सिंहगड (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या कारभाराची आणि मागील पाच वर्षांत झालेल्या विविध विकासकामांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक सूर्यकांत सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तसेच माहितीच्या अधिकारातून माहिती मागूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com