khutbav daund dacoity gang arrested by yavat police and lcb pune
sakal
खुटबाव (पुणे) : खुटबाव ( ता. दौंड )येथे दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस व यवत पोलिसांनी पाठलाग करून पकडले. सदर घटना सोमवार दिनांक २७ रोजी घडली.