Police Recruitment : दुष्काळात उपासमारीने स्थलांतरित झालेल्या पारगावच्या मुजावर कुटुंबातील बहिण भाऊ झाले पोलीस

कसलेही कोचिंग क्लास न लावता, गावाकडील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत तसेच घरीच अभ्यास करत तिने वयाच्या २२ व्या वर्षी १७ वे मानांकन मिळवत पोलीस होण्याचे स्वप्न केले पूर्ण.
salma mujavar and arbaj mujavar

salma mujavar and arbaj mujavar

sakal

Updated on

- प्रकाश शेलार

खुटबाव (पुणे) - पारगाव (ता. दौंड) येथे १९७२ च्या दुष्काळामध्ये उपासमारीने स्थलांतरित झालेल्या मुजावर कुटुंबातील चुलत बहिण- भावाने पोलीस शिपाईपद मिळवत यशाचे चार चांद लावले आहेत. या कुटुंबातील गवंड्याच्या हाती बिगारीकाम करणारे थोरले बंधू अब्दुल मुजावर यांची कन्या सलमा हिने ठाणे पोलीस शिपाई पद तर एका खाजगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करणारे मधले बंधू राजू मुजावर यांचे चिरंजीव अरबाज याने पिंपरी चिंचवड पोलीस पद मिळवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com