वारजे - माझे पती माझ्याबरोबर नाही. मी माझ्या पतीला आता पाहू शकत नाही. अतिरेक्यांनी माझ्या पतीला जशा पद्धतीने मारले त्याच पद्धतीने त्या अतिरेक्यांना मारून आम्हाला दाखवा अशी विनवणी संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.