Pune Crime : कामाचे पैसे थकल्याने डीपीवर महिलेचा फोटो ठेवून अश्लील मजकूर लिहिला; सोशल मीडियावर केली बदनामी

किचन ट्रॉलीच्या कामाचे पैसे देण्याच्या वादातून एका कामगाराने महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Whatsapp
Whatsappsakal
Updated on

पुणे - सदनिकेतील किचन ट्रॉलीच्या कामाचे पैसे देण्याच्या वादातून एका कामगाराने महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com