Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोकडेवाडी (ता. शिरूर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संजय बबन शितोळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केले यश संपादन.
Sanjay Shitole

Sanjay Shitole

sakal

Updated on

न्हावरे - जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोकडेवाडी (ता. शिरूर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संजय बबन शितोळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची दुय्यम निबंधक (नोंदणी) या पदावर निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com