Pune: कोलवडीतील नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमण हटविण्याचे तहसीलदारांचा आदेश

Tehsildar Orders Removal of Encroachment on Natural Stream: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोलवडी येथे नैसर्गिक ओढा बुजवून केलेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश अपर तहसीलदारांनी दिले आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

थेऊर: हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी येथील गट क्रमांक ७३२ मधील नैसर्गिक ओढा बुजवून त्याखाली सिमेंटच्या पाईप टाकून पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अपर तहसीलदार, लोणी काळभोर तृप्ती कोलते-पाटील यांनी संबंधित अडथळा हटवून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com