Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो व्हायरल; वनविभागाची धावपळ, युवकाला समज देत अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
AI-Generated Tiger Rumor Stirs Panic in Kondhapuri

AI-Generated Tiger Rumor Stirs Panic in Kondhapuri

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे फोटो व व्हिडीओ सध्या प्रसारित होत आहेत. कोंढापुरीत एका युवकाने चक्क वाघाचा फोटो बनवून गावात वाघ आल्याची अफवा पसरवल्याची घटना समोर आली आहे. शिरुर वनविभागाकडून अफवा पसरवणाऱ्या युवकाचा शोध घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com