

Road Casualty: 62-Year-Old Pedestrian Drowns in Critical Injuries Near Kondhwa Pump
पुणे : रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कोंढवा येथील शीतल पेट्रोल पंपाजवळ रविवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.