Kondhwa News : कोंढव्यात मध्यरात्री दहशत; तरुणावर कोयत्याने हल्ला, सहा जणांना अटक

कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला; सहा आरोपींना अटक.
Koyta Attack

Koyta Attack

sakal

Updated on

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने आणि दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरातील भोलेनाथ चौकात मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री घडली. त्यानंतर या टोळक्याने परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com