

Kondhwa police take action against people allegedly involved in marijuana purchase and consumption during a special anti-drug operation.
पुणे : गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या ६१ जणांना कोंढवा पोलिसांनी दोन तासांत ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक आणि इतर दुष्परिणामांबाबत समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात आली.