

Governor Devvrat on Naturopathy's Legacy
Sakal
कोंढवा : निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नाही, तर निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे. निरोगी, आत्मनिर्भर आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला सुदृढ समाज घडण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा हा वैचारिक वारसा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.