Kondhwa Undri : महापालिकेची कचरा संकलन यंत्रणा कार्यरत असतानाही हॉटेल व्यावसायिकांकडून पैसे का घेतले जातात? प्रभाग ४०मधील वसुलीवर प्रश्नचिन्ह

Alleged Waste Collection Fee Recovery from Hotels in Kondhwa Undri : कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग ४०मध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा संकलनाच्या नावाखाली दरमहा तीन ते चार हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. अधिकृत पावती दिली जात नसल्याने वसुलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Alleged Waste Collection Fee Recovery from Hotels in Kondhwa Undri

Alleged Waste Collection Fee Recovery from Hotels in Kondhwa Undri

esakal

Updated on: 

कात्रज: कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४०मध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा संकलनाच्या नावाखाली दरमहा तीन ते चार हजार रुपये घेतले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहने आणि कर्मचारी कार्यरत असताना ही रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी वसूल केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...