Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये आयटी अभियंता तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले.‌
crime
crimeSakal
Updated on

पुणे - कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये आयटी अभियंता तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला शुक्रवारी (ता. ४) ताब्यात घेतले.‌ आरोपी हा कुरिअर बॉय नसून, बाणेर येथील एका आयटी कंपनीत अभियंता आहे. या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com