Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

Konkan Water Can Reach Ghatmatha Says Prafull Kadam: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणार? प्रफुल्ल कदमांचा ‘वॉटर लिंक टनेल्स’चा मोठा प्रस्ताव
Konkan Water Diversion Prafull Kadam Suggests Water Link Tunnels to Bring Excess Water to Ghatmatha Region

Konkan Water Diversion Prafull Kadam Suggests Water Link Tunnels to Bring Excess Water to Ghatmatha Region

sakal

Updated on: 

पुणे: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर उत्तर कोकणातील पुराचे समुद्राकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे वळविण्यासाठी ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य सरकारला दिला आहे. उत्तर कोकणातील २४९.४३ टीएमसी अतिरिक्त पाणी या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणता येईल, तसेच त्याचा विस्तार दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडूपर्यंत करता येऊ शकतो, असा दावा कदम यांनी प्रस्तावात केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com