Theur News : कोरेगांव मुळचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (पुल) जीर्ण! कधीही होईल अनर्थ, प्रशासन मात्र सुस्त
पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ते बिवरी-अष्टापूर गावादरम्यान असलेला कोरेगाव मूळ हद्दीतील मुळा मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (पूल) वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
थेऊर - पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ते बिवरी-अष्टापूर गावादरम्यान असलेला कोरेगाव मूळ हद्दीतील मुळा मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (पूल) वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून अपघाताला निमंत्रण देत आहे.