Koregaon Park Knife Attack Incident
sakal
पुणे : 'पाहुणे बघायला येणार असल्याने त्यांना तू येऊ नका असे फोन करून सांग' असे एका तरुणीने तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणीला सांगितले. मात्र असे करायला त्या मैत्रिणीने नकार दिल्याने तरुणीने मैत्रीणीच्या हातावर, गळ्याजवळ चाकूने वार करुन तिला जखमी केले. ही घटना कोरेगाव पार्क येथील दरवडे मळा येथे गुरुवारी (ता. १८) रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.