पुणे - मुलींचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने एका दांपत्याची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ६) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या दांपत्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ‘सकाळ’ ने वृत्त प्रकाशित करीत हे धक्कादायक प्रकरण समोर आणले होते.