Koyta Gang : किशोरवयीन मुलांमध्ये कोयता गँगचे आकर्षण वाढतेय; रामबाग कॉलनीतील घटनेने अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर

Juvenile Crime and Koyta Gang : कोथरूडमधील रामबाग कॉलनीतील शैक्षणिक संकुलाजवळ कोयता घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रपट, व्हिडिओ गेम आणि गुन्हेगारीच्या आकर्षणामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
Juvenile Crime and Koyta Gang

Juvenile Crime and Koyta Gang

esakakl

Updated on: 

कोथरूड : चित्रपटांतील मारहाणीची भडक दृश्ये, रक्तरंजित व्हिडिओ गेम आणि प्रसारमाध्यमांतून गुन्हेगारांना मिळणारी प्रसिद्धी यामुळे किशोरवयीन मुलांमध्येही दहशत माजविण्यासाठी ‘कोयत्या’चे आकर्षण वाढू लागले आहे. हाताबाहेर चाललेली ही मुले पाहून पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

Loading content, please wait...