Dangerous Chamber: कोथरूडमधील करिष्मा चौक परिसरात उघडे दूरसंचार चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
कोथरूड : परिसरातील करिष्मा चौक ते मृत्युंजय मंदिर रस्ता हा कायम गजबजलेला असतो. येथे असलेल्या सायकल मार्गावरील दूरसंचार विभागाच्या चेंबरचे झाकण कामासाठी काढण्यात आले होते.