Pune Crime News: जुन्या वैमनस्याचा भडका; सुतारदरात टोळक्याच्या हल्ल्यात सराइताची हत्या

Pune Crime : पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात वैमनस्यातून प्रकाश ऊर्फ लाल्या येवले याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
 Police investigate the fatal attack on a 27-year-old man in Kothrud, Pune.

Police investigate the fatal attack on a 27-year-old man in Kothrud, Pune.

esakal

Updated on: 

पुणे : वैमनस्यातून सराइतावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शनिवारी (ता. ७) रात्री घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

Loading content, please wait...