krisala hiranandani township hinjewadi
sakal
पुणे - शहराच्या बांधकाम क्षेत्रात उत्तर हिंजवडीतील ‘क्रिसाला-हिरानंदानी टाउनशिप’ने एक नवीन विक्रम रचला आहे. केवळ एका दिवसात एक हजार १०० हून अधिक घरांचे बुकिंग झाले असून, तब्बल एक हजार कोटींचा महसूल निर्माण झाला आहे. राष्ट्रीय विक्रमामुळे या टाऊनशिपला देशातील सर्वांत यशस्वी रिअल इस्टेट लॉँचपैकी एक ठरवतो.