ayush komkar krishna andekar

ayush komkar krishna andekar

sakal

Pune Crime : आयुषचा खून करण्यासाठी कृष्णा आंदेकरनचे दिले पिस्तूल; मारेकऱ्यांनी दिली कबुली

आयुष कोमकरचा खून करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनेच दिले होते, अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली आहे.
Published on

पुणे - आयुष कोमकरचा खून करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनेच दिले होते, अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली आहे. आंदेकरला ते पिस्तूल कोणी पुरविले; तसेच गुन्हा केल्यानंतर फरार असताना तो कुठे व कोणाच्या संपर्कात होता. त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला आहे का?, याबाबत तपास करायचा असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी (ता. १६) न्यायालयात दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com