कृतिका पवार रौप्य पदकाची मानकरी

कृतिका पवार रौप्य पदकाची मानकरी
Published on

धनुर्विद्येत कृतिका पवार
रौप्य पदकाची मानकरी

सातारा, ता. ९ : बिदर (कर्नाटक) येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या शालेय क्रीडा स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कृतिका राहुल पवार हिने रौप्यपदक मिळविले. तिची निवड पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे.
दृष्टी आर्चरी ॲकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या कृतिकाने शालेय सीबीएससी धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात रौप्यपदक प्राप्‍त केले आहे, तसेच मिक्स टीम गटामध्येही सुवर्णपदक मिळविले आहे. या यशामध्ये तिला तिचे प्रशिक्षक प्रवीण सावंत व शिरीष ननावरे तसेच मुख्याध्यापक सुनीलसिंग रावत व खेळ प्रशिक्षक अजिंक्य लाड व प्रशिक्षक मयूर कुबाडिया यांचे मार्गदर्शन मिळाले.

PNE26W41065
कृतिका पवार
..............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com