

KSB Reports ₹601 Crore Sales in Q1 Despite Dip in Profit
sakal
पुणे: केएसबी लि. कंपनीने वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ६०१.३ कोटी रुपयांची विक्री नोंदवली असून, ती मागील वर्षाच्या याच तिमाहीत नोंदवलेल्या ५९५.४ कोटींपेक्षा किंचित जास्त आहे. कंपनीचा करपूर्व नफा मात्र, वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील ६५.५ कोटी रुपयांवरून घसरून ५० कोटी रुपयांवर आला आहे.