

Tragic End: Missing Couple Found Dead in Kukadi Left Bank Canal
Sakal
पिंपळवंडी : येडगाव(ता.जुन्नर) येथील कुकडी डाव्या कालव्यात काळवाडी हद्दीत अक्षय शिंगोटे(वय २८) व प्राजक्ता शिंगोटे(वय २५) हे दांपत्य सोमवारी(ता.३०) सायंकाळी बेपत्ता झाले होते. आळेफाटा पोलीस,शिवनेरी रेस्क्यु टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु होते.कालव्याला पाणी जास्त असल्याने शोध घेणे अवघड जात होते.