Pune Irrigation: पुणे-अहिल्यानगर-सोलापूरला मोठा दिलासा! कुकडी प्रकल्पासाठी ५,७०४ कोटी मंजूर; दीड लाख हेक्टरला पाणी मिळणार

Kukdi Project Gets 5704 Crore Approval for Irrigation: कुकडी पाटबंधारे प्रकल्पाला ५,७०४ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; पुणे, अहिल्यानगर व सोलापूरच्या सात टंचाईग्रस्त तालुक्यांतील दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
Kukdi Project Gets 5704 Crore Revised Approval One Point Four Four Lakh Hectares in Seven Drought Hit Talukas to Benefit

Kukdi Project Gets 5704 Crore Revised Approval One Point Four Four Lakh Hectares in Seven Drought Hit Talukas to Benefit

sakal

Updated on

पुणे : जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त भागातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com