Kundmala Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय सांगितलं?

CM Devendra Fadnavis reacts to Kundmala bridge collapse tragedy : या घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet MeetingEsakal
Updated on

Kundmala bridge collapse CM Fadnavis official statement, : कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. हा पूल कोसळल्यानंतर 20 ते 25 पर्यटक इंद्रायणीत वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहेत. या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com