

Infrastructure Damage: Gas Pipeline Digging Destroys Water and Drainage Network at Kunjirwadi
Sakal
लोणी काळभोर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस लाईनच्या कामामुळे पाणी, ड्रेनेज आणि जलजीवन योजनेची लाईन नुकसानग्रस्त झाल्यानंतरही तब्बल दीड महिन्यांपासून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून यांमुळे कुंजीरवाडी परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याचा दावा माजी सरपंच सचिन तुपे यांनी केला आहे.