Pune Crime : कुंजीरवाडीतील १५ वर्षीय परप्रांतीय मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता; आमिष दाखवून अपहरणाचा गुन्हा नोंद

कुंजीरवाडी बाजारतळातून परप्रांतीय १५ वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या गायब; आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय, लोणी काळभोर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा
15-year-old minor girl missing from Kunjirwadi Haveli

15-year-old minor girl missing from Kunjirwadi Haveli

Sakal

Updated on

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बाजारतळ परिसरातून १५ वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com