Ashadhi Wari Route : कुर्डूवाडी पंढरपूर रस्ता हे प्रशासनाचे अपयश? जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

Kurduwadi Pandharpur Road : कुर्डूवाडी-पंढरपूर या देवाच्या रस्त्याची गेल्या सहा वर्षांपासून होत असलेली दुरवस्था आणि वारकऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण बनले आहे.
Ashadhi Wari Route
Ashadhi Wari RouteSakal
Updated on

कुर्डू : पंढरपूर ची आषाढी वारी ही जगातील सर्वात मोठा ऐकमेव सोहळा असल्याची ग्रीनीच बुक मध्ये नोंद झाली असून या सोहळ्यासाठी पंढरपूर ला येणारे सर्व रस्ते मोठ्या प्रमाणात सुस्थितीत करण्यात आले आहेत.पण त्याला उपवाद आहे कुर्डूवाडी पंढरपूर रस्ता?. याला देवाचा रस्ता म्हणतात पण याबाबत गेल्या सहा वर्षांपासून सर्व प्रशासनाला अपयशच आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com