Late‑Night Highway Assault on Travellers at Kurkhumb
स्वराज कांबळे
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे - सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास अज्ञात तिघा इसमांनी प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करत सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत निगडी, पुणे येथील रहिवासी प्रदीप सुखदेव धोत्रे (वय २५, व्यवसाय - ड्रायव्हर) यांनी फिर्याद दिली आहे.