Eknath Shinde
sakal
पुणे/आंबेगाव - ‘जेथे जेथे मी सभेला जातो, तेथे तेथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. येत्या १५ तारखेला मतदान नव्हे तर तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारा निर्णय आहे. मी पुण्यातून फिरत असताना लोकांच्या मनात परिवर्तन घडविण्याबाबतचा कौल जाणवत आहे.