Neelam Gorhe : लाडक्या बहिणींचे मानधन सुरूच राहणार, डॉ. नीलम गोऱ्हे; ‘भूषण पुरस्कार’ मान्यवरांना प्रदान
Ladki Bahin Yojana : म्हसोबा उत्सवात भूषण पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आणि 'लाडकी बहिण योजना' चालूच राहणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
पुणे : ‘‘लाडक्या बहिणींचे मानधन कधीही बंद होणार नाही. ज्यांना मिळाले नाही, त्यांना इतर योजना कशाप्रकारे करता येतील, हे सरकार नक्की बघेल,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.