Ladki Bahin Yojana: झाली का सुरुवात...? पुण्यात लाडकी बहिण योजनेत १० हजार बहिणी अपात्र, प्रलंबित अर्जाची छाननी सुरू

Pending Applications of Ladki Bahin Yojana in Pune Under Review : पुणे जिल्ह्यातील सर्व अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती महिला बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासण्यासाठी निर्देश दिले आहेत.
Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin Yojana updateesakal
Updated on

महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर, 'लाडकी बहिण' योजना यशस्वीरित्या सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता दरम्यान योजनेच्या प्रक्रियेतील अनेक कार्यवाही थांबली होती. मात्र, आता राज्य सरकारच्या स्थापनेनंतर, या योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी पुन्हा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com