

Forest Department Seizes JCB Used for Illegal Murum Excavation in Lakhangaon Forest Area
Sakal
पारगाव : लाखणगाव ता. आंबेगाव येथील वनक्षेत्रातील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. २५२ मध्ये रात्रीच्या सुमारास विनापरवाना प्रवेश करून जेसीबीच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची घटना वन विभागाच्या पथकाने उघडकीस आणली असून धडक कारवाई करत जेसीबी जप्त केला आहे.