
"Land Acquisition Boost for Pune Highway Projects: Collector Steps In"
Sakal
पुणे : पुणे जिल्ह्यात मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग, शहर बाह्यवळण मार्ग यांच्यासह इतर मंजूर प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी दिले.