
Maharashtra Govt Jobs
Sakal
पुणे : लघुलेखक, भूकरमापक (सर्व्हेअर) यांसह वेगवेगळ्या अशा एकूण ९०५ पदांसाठी भरती करण्यासाठी राज्य सरकारने भूमिअभिलेख विभागाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसुली विभागात रिक्त पदानुसार ही संख्या वाढविण्यात येणार आहे.