Land Records : सातबारा उताऱ्यांवरील चुका ऑनलाइन दुरुस्त होणार; भूमी अभिलेख विभागाचा नवा निर्णय

Tehsildar Reform : सातबारा फेरफारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी १५५ कलमान्वये आदेश आता केवळ ऑनलाईनच निघणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केले आहे.
Land Records
Land RecordsSakal
Updated on

पुणे : सातबारा उताऱ्यांवरील चूक दुरुस्तीसाठी तहसीलदारांना देण्यात आलेल्या १५५ कलमांबाबत आता निर्बंध घालण्यात आले आहेत. यापुढे या कलमान्वये ऑफलाइन नव्हे, तर ऑनलाइनच आदेश काढून फेरफार दुरुस्ती होणार आहे. परिणामी फेरफरांची नोंद कशी व कुणी केली, त्यांचे आदेश कोणी दिले, यांची ऑनलाइन पडताळणीही होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रक काढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com