
11th Class Admission
esakal
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि एटीकेटी लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, अर्जांचा भाग दोन भरणे आणि प्राधान्यक्रम देणे यासाठी शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत दिली.