
Lata Mangeshkar Award
Sakal
पुणे : ‘‘मंगेशकर कुटुंबीयांनी या महाराष्ट्राला, देशाला, जगाला खूप काही दिले आहे. यावर कधीतरी एखाद्या विद्यापीठात शोधप्रबंध सादर करावाच लागेल. खऱ्या अर्थाने लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीय हे भारताचे सांस्कृतिक दूत आहेत,’’ असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (ता.२८) काढले.