MIDC land
sakal
पुणे
Walchandnagar News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण होणार...; एक हजार एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरीत करणार
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत इंदापूरकरांसाठी महत्वाचा निर्णय घेतला.
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील जंक्शन परीसरामध्ये होणाऱ्या एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
