Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Indapur kidnapping case : दोघे भिगवण ते महाबळेश्वर मार्गे प्रवास करून शेवटी बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले होते. जबाबातील वारंवार बदल, प्रवासाचा तपशील आणि पुरावे यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
A young woman from Bhegwan, Indapur, at the center of a controversial kidnapping case after changing her statement against accused Jahir Sheikh, raising questions about love, coercion, and investigation.

esakal

Updated on

Bhigwan Kidnapping Case is Gaining Attention Across Maharashtra : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने पुन्हा एकदा नाट्यमय वळण घेतलं आहे. या प्रकरणात तरुणीने आता जहीर शेख या तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याआधी तिने कोर्टात आणि शपथपत्रात स्वतःच्या मर्जीने जहीर शेखसोबत गेल्याचं सांगितलं होतं, मात्र आता तिने आपला जबाब पूर्णपणे बदलला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com