Chakan Crime: चाकण औद्योगिक परिसरात गुंडगिरीचा कहर; कामगार-नागरिकांना मारहाण, पोलिसांवर सवाल

law and order challenges in industrial areas India: चाकण एमआयडीसीत अवैध धंदेवाल्यांचा दहशतवाद; परप्रांतीय कामगारांसह स्थानिकांवर हल्ले, लूटमार वाढली तरी पोलिस मात्र मुकदर्शक
Workers Targeted in Chakan MIDC; Allegations of Police Inaction Surface

Workers Targeted in Chakan MIDC; Allegations of Police Inaction Surface

esakal

Updated on

-रुपेश बुट्टेपाटील

आंबेठाण : चाकण औद्योगिक क्षेत्रात अवैध धंदेवाल्यांकडून स्थानिक नागरिकांसह परप्रांतीय कामगारांना मारहाण करून लूटले जात आहे.याबाबत अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आणि जवळच नव्याने झालेले पोलीस ठाणे असून देखील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही.जर भर वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना मारहाण केली जात असेल आणि त्यांची आर्थिक लूट केली जात असेल तर पोलीस याकडे दुर्लक्ष का करतात ? याचे कारण गुलदस्त्यात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com