laxman hake
sakal
पुणे - ओबीसी रस्त्यावर उतरत नाहीत. ओबीसी सायलेंट वोटर आहेत. जातपात तोडून ओबीसी एक होवू शकत नाही. ओबीसी राजकारणाबद्दलच्या या प्रचिलित आणि सर्वमान्य समजूती आहे. या समजूतींना सुरुंग लावून ओबीसी राजकारणाचं नवी रेघ खेचण्याचं काम एका साध्या प्रध्यापकाने केलं आहे.