Pune Noise Pollution 2025 : आवाजाच्या पातळीचा दुसऱ्या दिवशी उच्चांक; लक्ष्मी रस्त्यावर सर्वाधिक १०९ डेसिबल्सपर्यंत नोंद

Pune Noise Levels Laxmi Road Hits High of 109 dB: लक्ष्मी रस्त्यावर रविवारी सकाळी विसर्जन मिरवणुकीत डीजे व ढोल-ताशांच्या गोंगाटाने १०९ डेसिबल्सचा उच्चांक गाठत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Noise Pollution in Pune Laxmi Road Reaches Record 109 Decibels

Noise Pollution in Pune Laxmi Road Reaches Record 109 Decibels

Sakal

Updated on

पुणे : यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी नाही तर त्याच्या दुसऱ्या म्हणजेच रविवारच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यातील १० चौकांमध्ये दणाणणाऱ्या डीजे आणि ढोल-ताशा पथकांच्या आवाजाच्या पातळीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. लक्ष्मी रस्त्यावरील आवाजाची सर्वाधिक पातळी खंडूजीबाबा चौकात रविवारी सकाळी दहा वाजता १०९ डेसिबल्स इतकी नोंदविली गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com