DCM Sunetra Pawar and Cm Devendra Fadnavis
sakal
बारामती - राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना व महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. 21) बारामतीत हजेरी लावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासह, महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार यांनी बारामतीत येत सुनेत्रा पवार यांना मतदानाचे मतदारांना आवाहन केले.